शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 23:04 IST

नांदगाव : ४० व्या ज्युनियर गट राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ व पंजाबचा मुलांचा संघ अंतिम फेरीत विजयी झाला. विजेत्या संघांना आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.

ठळक मुद्देनांदगावी सांगता : पंजाबचा मुलांचा संघ विजयी

नांदगाव : ४० व्या ज्युनियर गट राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ व पंजाबचा मुलांचा संघ अंतिम फेरीत विजयी झाला. विजेत्या संघांना आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.याप्रसंगी बोलताना कांदे म्हणाल्या, सामन्यांच्या आयोजनामुळे नवीन पिढीत खेळाची आवड निर्माण होईल, खेळामुळे मन व तन दोघे सशक्त बनायला मदत होते. २२ राज्यांतील खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ केला. येथील आयोजनाची आठवण घेऊन ते आपापल्या राज्यात जातील आणि शूटिंगबॉल या खेळाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर बनतील. खेळाचा दर्जा उंचावतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जिंकण्यासाठी एवढा सराव करा की जिंकलोच पाहिजे. जिंकल्यानंतर पुन्हा कोणी हरवलं नाही पाहिजे, असे प्रतिपादन छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम यांनी केले. शूटिंगबॉल फेडरेशनचे महासचिव रवींद्र तोमर यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.माजी सभापती सुमन निकम, तहसीलदार अमोल निकम (संगमनेर), संजय महाजन, आनंद कासलीवाल, राजीव दुसाने, ज्योती निकम, खजिनदार शकील काजी, भय्यासाहेब चव्हाण, विजय चव्हाण, निखिल रांगोळे, अतुल निकम, फेडरेशनचे पदाधिकारी शेकडो खेळाडू व हजारो शूटिंगबॉलप्रेमींच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा शानदार सोहळा संपन्न झाला. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMLAआमदार