शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणुकीत ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार कल्याणराव पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2024 08:14 IST

विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे कल्याणराव पाटील यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, लासलगाव : येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी बुधवारी (दि.२३) राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पाटील यांनी घड्याळ हाती बांधले.

लासलगाव-येवला मतदारसंघातून कल्याणराव पाटील हे १९९५ व १९९९ मध्ये दोन टर्म शिवसेनेचे आमदार होते. त्यांनी अंबादास बनकर व नरेंद्र दराडे यांचा पराभव केला होता. मात्र, २००४ च्या निवडणुकीत त्यांची हॅ‌ट्ट्रिक छगन भुजबळ यांनी हुकवली होती. आजवर भुजबळ विरोधक म्हणूनच त्यांनी भूमिका निभावली. 

आता मात्र बदलत्या समीकरणात त्यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपणास मुंबई येथे बोलावून चर्चा केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. - कल्याणराव पाटील, माजी आमदार 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना