शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या एकाच दिवशी तब्बल सहा सभा!; महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2024 14:08 IST

एकाच दिवशी तब्बल ६ मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे पक्षाध्यक्ष शरद पवार मंगळवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ६ मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या स्वपक्षाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात ४ तर सहयोगी उद्धवसेना आणि माकपाच्या मतदारसंघात प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ६ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. माकपचे उमेदवार जे. पी. गावितांच्या प्रचारासाठी १२ नोव्हेंबरला सकाळी १०:३० वाजता शरद पवार त्यांची पहिली सभा कळवणला घेणार आहेत. त्यानंतर दिंडोरीतील उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्यासाठी दुपारी १२ वाजता सभा होईल. निफाडमधील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल कदम यांच्यासाठी दुपारी १ वाजता पिंपळगाव बसवंतला सभा घेतील.

येवल्यात माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी ३ वाजता सभा होईल. सिन्नरमधील उमेदवार उदय सांगळे यांच्यासाठी ५ वाजता सभा होणार आहे. तर नाशिक पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गिते यांच्यासाठी ते सायंकाळी ७:३० वाजता आडगावला सभा घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी दिली. यासाठी जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांकडून नियोजन सुरू असून सभास्थळांची तयारी सुरू आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी