देशमाने येथे महाराणा प्रताप जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:14 IST2018-05-11T00:14:50+5:302018-05-11T00:14:50+5:30

देशमाने : महाराणा प्रताप यांची जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 Maharana Pratap Jayanti by countrymen | देशमाने येथे महाराणा प्रताप जयंती

देशमाने येथे महाराणा प्रताप जयंती

देशमाने : महाराणा प्रताप यांची जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातून महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष जगताप, धीरज परदेशी, प्रांजल गांगुर्डे यांची महाराणा प्रताप यांच्या जीवनावर भाषणे झाली. कार्यक्र मास छगन आहेर, धीरज परदेशी, गणेश परदेशी, सुनील शेळके, अंतू काळे, रतन बोरनारे, प्रथमेश पगारे, अनंत आहेर, सुभाष जगताप, रतन काळे, भागवत राठोड, गणेश दुघड, शिवाजी शिंदे,गोरख शिंदे, रवि चव्हाण, रतनगीर गोसावी, साहेबराव बोराडे, प्रकाश काळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Maharana Pratap Jayanti by countrymen

टॅग्स :historyइतिहास