शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

महा-ई-सेवा केंद्र ग्रामीण भागात आॅफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 11:14 PM

खडकी : ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रांची आॅनलाइन सेवा सुरळीत सुरू नसल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी अडथळे येत आहेत. सदर सेवा लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणीमुळे विलंब होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रांची आॅनलाइन सेवा सुरळीत सुरू नसल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी अडथळे येत आहेत. सदर सेवा लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पीककर्ज काढण्यासाठी सातबारा खाते उतारा काढावा लागत आहे तसेच शाळा व कॉलेजची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याने जातीचे दाखले, उत्पन्न दाखला नॉन क्रीमीलेअरसाठी कागदपत्र काढण्यासाठी शहरात जावे लागत आहे.मात्र शहरातील गर्दी टाळण्यासाठी लोक उपलब्ध असलेल्या ग्रामीण भागातील सेवा केंद्रावरूनच आपले काम तयार करून घेत आहेत. मात्र सदरची सेवा वेळोवेळी खंडित होत असल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.ग्रामीण भागात बºयाच ठिकाणी मोठ्या गावाच्या ठिकाणी महा-ई-सेवा केंद्रसेवा केंद्रातील सेवा उपलब्ध आहे. सदर दाखले आॅनलाइन दिल्यानंतर लवकर तयार होत नसल्याने काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत आहे. यामुळे सदरची सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागात होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी