मधुकर भोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:20+5:302021-05-05T04:24:20+5:30
-------- मोहन करंजकर भगुर : येथील नगरसेवक मोहन भिकाजी करंजकर (५५)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ...

मधुकर भोळे
--------
मोहन करंजकर
भगुर : येथील नगरसेवक मोहन भिकाजी करंजकर (५५)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, चार बहिणी होय. मोहन करंजकर सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे भगुर शहराध्यक्ष तसेच काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक होते. सामाजिक कार्यकर्ते सुनील करंजकर यांचे बंधू होत. (फोटो ०४ मोहन)
-----------
शिवाजी खोले
नाशिक रोड : इंडिया सिक्युरिटी प्रेसचे माजी कामगार नेते शिवाजी शिवराम खोले (७०, रा. आर्टिलरी सेंटर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बाप्पू खोले यांचे ते वडील व नगरसेविका ज्योती खोले यांचे ते चुलत सासरे होत. (फोटो ०४ खोले)
------------
इंदूबाई आगळे
नाशिक रोड : पळसे येथील इंदूबाई अंबादास आगळे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त प्रेस कामगार अंबादास आगळे यांच्या त्या पत्नी होत. (फोटो ०४ आगळे)