शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

शरीरसुखाचा मोह युवकाला भोवला; टोळक्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 1:23 AM

मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे एका अनोळखी तरुणीसोबत संपर्क साधून तिने दाखविलेल्या शरीरसुखाच्या आमिषाला बळी पडून पंचवटीतील इंद्रकुंड येथे ठरल्याप्रमाणे गेलेल्या एका आंबटशौकिन तरुणाला युवकांची बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देयुवतीकडून दगाफटका : पंचवटीतील घटना

नाशिक : मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे एका अनोळखी तरुणीसोबत संपर्क साधून तिने दाखविलेल्या शरीरसुखाच्या आमिषाला बळी पडून पंचवटीतील इंद्रकुंड येथे ठरल्याप्रमाणे गेलेल्या एका आंबटशौकिन तरुणाला युवकांची बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवक वाल्मीक अहिरे (२५,रा.कोणार्कनगर) यास त्याच्या एका मैत्रिणीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी एका युवतीचा संपर्क क्रमांक दिला होता. अहिरे याने त्या युवतीशी संपर्क केला असता, तिने त्यास इंद्रकुंड येथे बोलावून घेत त्याच्याकडून दीड हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.   हॉटेलवर जाण्याचा बनाव करत त्याला गप्पांमध्ये व्यस्त ठेवले. यावेळी तिने संशयित विकी रमेश पाथरे (२८,रा. मखमलाबाद), यश दिलीप ललवाणी (१९,रा.मालेगाव स्टॅन्ड), सनी रमेश पाथरे (२८), चंदन सेवाराम नागरानी (२७), यांना बोलावून घेतले. या टोळक्याने वाल्मीक यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांसह लाकडी दंडुक्याने मारहाण केली.   त्याच्या आय-१० कारची (एम.एच१५ सीडी २९७६) तोडफोड केल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित टोळक्यासह तरुणीविरोधात  पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी