हनी बनी स्कुलमध्ये स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:16 IST2020-03-11T15:16:07+5:302020-03-11T15:16:30+5:30
खर्डे ता. देवळा येथील हर्नी बन्नी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले . कार्यक्र माचे उदघाटन आमदार डॉ . राहुल आहेर यांनी केले . कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार येथील डीवायएसपी शिरीष जाधव हे होते .

खर्डे येथील हनी बनी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्र मात नृत्य सादर करतांना विद्यार्थी.
ठळक मुद्दे याप्रसंगी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवत वाहवा मिळवली. स्कुलचे संचालक किरण जाधव ,यशवंत देवरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण नगरकर , अरु ण पवार , गोरख सोनवणे , कृष्णा जाधव , कारभारी जाधव , सुरेश जाधव , उपसरपंच राहुल देवरे , मधुकर देवरे ,बापू देवरे ,वसंत जाधव आदिं उपस्थित उपस्थित होते.