शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्पा सेंटरच्याआड चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:59 IST

कॉलेजरोडवरील होलमार्क चौकात परिसरातील एका मसाज आणि स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटणखाना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उद््ध्वस्त केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरच्या व्यवस्थापकालाही पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक : कॉलेजरोडवरील होलमार्क चौकात परिसरातील एका मसाज आणि स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटणखाना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उद््ध्वस्त केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरच्या व्यवस्थापकालाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र कुंटणखाना चालविणारी महिला आणि मुख्य मालक फरार आहेत.एसके मॉल इमारतीतील बाटा शोरूमच्या वरील तिसऱ्या मजल्यावर स्पा सेंटरच्या आडून अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. क्राइम ब्रँचच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून खात्री करून शनिवारी (दि. ३१) छापा मारला. या कारवाईत स्पा सेंटरचा व्यवस्थापक संशयित नागेश देवराज मरीअण्णा (२९) याला ताब्यात घेतले आहे. छाप्यानंतर स्पा सेंटर चालविणारी महिला आणि मुख्य मालक ललित नेपाळ रॉय फरार झाली आहेत, तर दोन मुलींची सुटका करून महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी