दोन रिक्षांचे नुकसान
By Admin | Updated: June 23, 2015 01:59 IST2015-06-23T01:58:34+5:302015-06-23T01:59:04+5:30
दोन रिक्षांचे नुकसान

दोन रिक्षांचे नुकसान
पंचवटी परिसरातील उदय कॉलनी समोरील वृक्ष कोसळल्यामुळे त्याखाली उभ्या असलेल्या दोन रिक्षांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.