शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

चाकुचा धाक दाखवू लुट; चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:57 IST

लासलगाव : मंगळवारी पहाटे साडे बारा विजेच्या सुमारास डिझेल संपल्याने उभ्या असलेल्या भगुर येथील क्वॉलीस गाडीवर दोन मोटार सायकलवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवीत एकोणचाळीसशे रूपयांची लुट करणाºया पाच पैकी चार दरोडेखोरांना अवघ्या दोन तासात पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.

लासलगाव : मंगळवारी पहाटे साडे बारा विजेच्या सुमारास डिझेल संपल्याने उभ्या असलेल्या भगुर येथील क्वॉलीस गाडीवर दोन मोटार सायकलवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवीत एकोणचाळीसशे रूपयांची लुट करणाºया पाच पैकी चार दरोडेखोरांना अवघ्या दोन तासात पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.औरंगाबाद येथुन संदल करून भगुर किराणा व्यवसायिक फारूक अमीन शेख (५५) हे आपल्या इतर चार नातेवाईकांना सोबत घेऊन भंगुर येथे निघाले असता रात्री बारा विजेच्या सुमारास डिझेल संपले. डिझेल संपल्यानंतर औरंगाबाद हमरस्त्यावर लासलगाव पोलीस कार्यालयाचे हद्दीतील भरवस फाटा परिसरातील पाटीलवाडा या हॉटेलसहजवळ उभी करून चालक गाडीतील एकासह डिझेल आणण्यास गेले असता एम एच १५ बी डब्ल्यू ५६६९ या गाडीवर दरोडा टाकीत मोटार सायकल वरून आलेल्या पाच जणांनी १९०० रूपये रोख व नोकिया व सॅमसॅग कंपनीचे दोन हजार रूपयांची मोबाईल व आतील आयडीया व टाटा डोकॅमो कंपनीचे सिमकार्ड यांची लुट करीत फरारी झाले. या दरम्यान सचिन जाधव या तरूणाने मदतीला येउन प्रतिकार केला असता टाकु हल्ल्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. याबाबत माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे अवघ्या पंधरा मिनीटात पोलिस जीपने पोहचले. लूट करणाºयांची माहिती घेऊन पाठलाग सुरू केला असता विंचुर येथील एमआयडीसीजवळ हिरो होंडा मोटारसायकल नेमप्लेटला चिखल लावुन चाललेल्या गाडी क्रमांकएमएच १७एएक्स ३७४९ या सह पाचशे पन्नास रूपये व सॅमसॅग कंपनीचा मोबाईल व मोटार सायकल जप्त करून राजेश भानुदास अभंगेवय (२४) रा खिल्ली गणेश ता .कोपरगाव, जिल्हा.अहमदनगर व आकाश भाऊसाहेब म्हस्के (२०) रा.खिर्डी गणेश ता . कोपरगाव यांना ताब्यात घेतले असता इतर साथीदार यांची माहिती घेऊन कृष्णा दिलीप लोंढे (२२) रा .खिल्लारी वस्ती ब्राम्हणगाव (ता. कोपरगाव) व शुभम सुरेश वाभुळ (२१) रा. ब्राह्मणगाव रोड, येसगाव (ता.कोपरगाव,जि.अहमदनगर ) यांना लागलीच येसगाव येथुन पोलिस पथकाने पकडले.