शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लोणजाईमाता दिंडीसोहळा

By admin | Updated: February 2, 2016 22:33 IST

लोणजाईमाता दिंडीसोहळा

विंचूर : येथील विंचूर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याला येथून रविवारी प्रारंभ झाला. या लोणजाईमाता दिंडीसोहळ्याला येथील मारुती मंदिरात पूजा करून प्रारंभ झाला. माडसांगवीमार्गे नाशिक शहरात पोहचलेली ही दिंडी मंगळवारी पंचवटीतील गणेशवाडी येथून त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली. औरंगाबाद रस्त्यावरील श्री संत जनार्दनस्वामी आश्रमात सकाळी दर्शन घेऊन या दिंडीतील भाविक गणेशवाडीकडे रवाना झाले. या ठिकाणी हर्षल माळी, सुनंदा माळी, दमयंती माळी, अलका शिंदे, रत्नमाला शिंदे, पोपटराव शिंदे, दत्तू शिंदे, जगन्नाथ माळी आदिंनी या दिंडीचे स्वागत केले. सोहळा यशस्वीतेसाठी श्रीराम राऊत, पांडुरंग कानडे, प्रणव दरेकर, सागर घुमरे, किरण राऊत, माणिक महाराज शास्त्री, पोपटराव जाधव, अनिल कानडे, कांतीलाल ढवण, मुकुं द दाभाडे, ज्ञानेश्वर जाधव आदि परिश्रम घेत आहेत. पिंपळगाव बहुला येथील सुदाम भावले यांच्याकडे मंगळवारी ही दिंडी मुक्कामी राहणार आहे, तर खंबाळे येथे बुधवारी दुपारी महाले वस्तीवर ही दिंंडी महाप्रसाद घेण्यासाठी थांबणार आहे. दरम्यान, त्र्यंबक रोडवरील मायको सर्कलवर असलेल्या मंडलिक हॉटेल परिसरात या दिंडीतील भाविकांनी दुपारचा चहा घेऊन पिंपळगाव बहुलाकडे प्रयाण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात भजन करीत दिंडीचा प्रवास सुरू आहे. (वार्ताहर)