लोकमत-श्यामराव विठ्ठल बॅँक आयोजितगोल्डन धमाकाची सोडत जाहीर
By Admin | Updated: July 5, 2014 00:20 IST2014-07-04T22:25:22+5:302014-07-05T00:20:48+5:30
लोकमत-श्यामराव विठ्ठल बॅँक आयोजितगोल्डन धमाकाची सोडत जाहीर

लोकमत-श्यामराव विठ्ठल बॅँक आयोजितगोल्डन धमाकाची सोडत जाहीर
नाशिक : लोकमत व श्यामराव विठ्ठल को-आॅप. बॅँकेतर्फे ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांसाठी आयोजित गोल्डन धमाका योजनेची सोडत जाहीर करण्यात आली. प्रथम क्रमांकाच्या एक लाख एक हजार किमतीच्या सोन्याच्या दागिन्याच्या मानकरी जयश्री निकुंभ या सखी सदस्य ठरल्या. ५१ हजारांच्या द्वितीय बक्षिसाच्या मानकरी सौ. आशा गांगुर्डे, ३१ हजारांच्या तृतीय बक्षिसाच्या मानकरी शुभांगी मोरे, तर २१ हजारांच्या चौथ्या पारितोषिकाच्या मानकरी गंगूबाई हिरे ठरल्या. वरील सर्व विजेत्यांना उपरोक्त मूल्याचे सोन्याचे दागिने दिले जाणार
आहेत.
‘लोकमत सखी मंच’ सदस्यांसाठी दि. १ फेब्रुवारी २०१४ ते दि. २१ एप्रिल २०१४ या कालावधीत सदर योजना राबविण्यात आली. त्यास सखींनी भरघोस प्रतिसाद दिला. या योजनेची सोडत लोकमत भवनच्या हिरवळीवर शुक्रवारी काढण्यात आली. याप्रसंगी श्यामराव विठ्ठल को-आॅप. बँकेचे संचालक रवि पगारे, अंबड शाखेचे व्यवस्थापक नागेश राणे, प्रदीप पवार, विकास माळी व ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी वरील प्रथम चार बक्षिसांसह अन्य १०१ भाग्यवान विजेत्यांचीदेखील घोषणा करण्यात आली. त्यांचे ओळखपत्र क्रमांक पुढीलप्रमाणे -
१०७०१३, १०८८७५, ११००३०, १०६३६२, १०४६३२, ११०६९५, १०७७००, १००४३८, ११०८३३, १००४८१, १११९६०, १०७६००, १०९१८४, १००४४१, १०६६५८, १०२६२४, १०१३७८, १००३०७, १००९२५, १०२५३५, १०३६०३, १०७८८१, १०२९५६, १०९४८३, १०४०४१, १०२३२९, १११६९४, १०९८६५, १११२७१, १०५०४१, १११२७७, १०५९७८, १११५५५, १०५३१५, १०१०९२, १०७९८१, ११०८४६, १०५१७९, १०८४७०, १११५५९, १११७७६, १११३०९, १०९७०४, ११०९६६, १०४३७८, १०८९४७, १११८९५, १११०१३, १०१६३२, १०४९२०, १११६१८, १०८०९५, १०९४७०, १०५१६१, १०१४१५, १०९३३५, १०९९९१, १०६४१८, १००५५६, १०३१३५, १०७०४१, १०५४९३, ११०९१७, १०५७०७, १०६३२०, ११०११८, ११२३८७, १११८६९, १११८७४, १११९०६, १०३८२०, १००७२३, १०३२५३, १०२६७८, ११०९६९, १०१३९५, १०३७९५, १०९०९९, १०५५९५, १००२७५, १०७९२३, १०४४४०, १०७२४६, १०८४१४, ११०५५०, १०७८६७, ११०६८२, १०७९७८, ११००१३, १००५४५, १०१५४३, १०४६०९, १०९८८६, १००८९८, ११०२८१, १०५४७३, १११४१६, १०७७२, १०२९६७, १०२१२५, १०८१२४.