शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लोकसभा निवडणूक जिंकू : आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:16 AM

लासलगाव : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हीच बाजी मारून विरोधकांना धोबीपछाड देऊ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दुपारी लासलगाव येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देमहावीर विद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीचे तर डिजिटल रूमचे उद्घाटन

लासलगाव : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हीच बाजी मारून विरोधकांना धोबीपछाड देऊ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दुपारी लासलगाव येथे व्यक्त केला.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते महावीर विद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीचे तर डिजिटल रूमचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व भाजपा नेते सुरेशबाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार किशोर दराडे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.लासलगावशी असलेल्या ॠणानुबंधाचा विचार करूनच श्री महावीर विद्यालयाला १५ लाख रुपयांचा निधी दिला असे आठवले यांनी यावेळी सांगितले. छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करीत राज्य शासनावर टीका केली. सभामंडपाकरिता पंधरा लाख रुपयांचा निधी आमदार निधीतून देण्याची घोषणा यावेळी भुजबळ यांनी केली. आमदार किशोर दराडे यांनी सायन्स लॅबला निधी देण्याची घोषणा केली. सुनील आबड यांनी स्वागत केले. याप्रसंगी मोहनलाल चोपडा, बेबीलाल संचेती,राजमल भंडारी, पारसमल साखला, अजित सुराणा, चंदनमल धाडीवाल उपस्थित होते.