शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मतदान केल्याबद्दल मिळाले रोपट्याची भेट; अर्थ फाऊंडेशनचा उपक्रम

By संजय पाठक | Updated: May 20, 2024 13:32 IST

लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठीनाशिकमधील विविध संस्थांनी ‘वाेट कर नाशिककर’ अशी मेाहीम राबवली.

संजय पाठक, नाशिक:  लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठीनाशिकमधील विविध संस्थांनी ‘वाेट कर नाशिककर’ अशी मेाहीम राबवली. त्यानंतर मतदान करणाऱ्यांना मतदारांना अनेक व्यवसायिकांनी सवलती देखील जाहीर केल्या आहेत. आज मतदान करणाऱ्यांना नाशिक मधील अर्थ फाऊंडेशनच्या वतीने मतदान करणाऱ्यांना रोपटे देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. आता दुपारपर्यंत पाचशेहून अधिक रोपे मतदारांना देण्यात आली.

सोनल दगडे आणि अमित लोहाडे यांच्या पुढाकाराने हा उापक्रम राबवण्यात आला.गंगापूररोडवर केबीटी कॉलेजजवळ मतदान केलेल्या मतदारांना आजच्या मतदानाची आठवण म्हणून रोपटे भेट देण्यात आले आणि सेल्फीही काढण्यात आले. पाच वर्षे हे रोप वाढवावे म्हणजे मतदानाची आठवण राहील, असे यावेळी सोनल दगडे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमध्ये कापड व्यापारी तसेच अन्य काही विक्रेत्यांनी मतदान करणाऱ्यांना पाच ते दहा टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान