शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शांततेत मतदान सुरू 

By suyog.joshi | Updated: May 20, 2024 13:06 IST

नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते दुपारी वाजेपर्यंत लांबच लांब रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

संजय शहाणे, इंदिरानगर (नाशिक) :नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते दुपारी  वाजेपर्यंत लांबच लांब रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सुमारे परिसरात 35 टक्के मतदान झाल्याचे समजते. सकाळी सात वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत स्वामी विवेकानंद शाळा, केंब्रिज स्कूल, डे केअर सेंटर शाळा,जाजू विद्यालय सुखदेव शाळा, वडाळा गाव मनपा शाळा,  के बी एच विद्यालय समाज मंदिर,सह परिसरातील मतदान केंद्रावर व बुथवर युवक ,युवती, महिला, पुरुष ,व ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी गर्दी केली होती.

 त्यामुळे मतदाराला काही बुथवर मतदानासाठी दहा ते पंधरा मिनिटांचे तर काही बुथवर अर्धा तासाच्या वर  रांगेत उभे राहावे लागत होते तसेच मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास पोलिसांकडून मज्जा होत होता‌ त्यामुळे बहुतेक नागरिकांनी आणलेले मोबाईल बाहेर असलेल्या स्वयंसेवाकडे ठेवून मतदानाला गेले होते  सेल्फी काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान