शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

नॅशनल कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत लोहोणेर जनताच्या खेळाडुंचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 9:20 PM

लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयातील खेळाडूंनी शिटो-रायु-कराटे मार्शल आर्ट क्लब नाशिक यांच्यावतीने आयोजित ६ वी खुली राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धा प्रकारात घवघवीत यश संपादन करीत सुवर्णपदक तसेच कांस्यपदकावर आपले नाव कोरले. विद्यालयाचे विद्यार्थी पवन सोनवणे व प्रसाद शेवाळे यांनी सुवर्णपदक तर रोशन शेवाळे आणि मयुर सोनवणे यांनी कांस्य पदक प्राप्त करत हे यश संपादन केले.

ठळक मुद्दे घवघवीत यश संपादन करीत सुवर्णपदक तसेच कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयातील खेळाडूंनी शिटो-रायु-कराटे मार्शल आर्ट क्लब नाशिक यांच्यावतीने आयोजित ६ वी खुली राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धा प्रकारात घवघवीत यश संपादन करीत सुवर्णपदक तसेच कांस्यपदकावर आपले नाव कोरले.विद्यालयाचे विद्यार्थी पवन सोनवणे व प्रसाद शेवाळे यांनी सुवर्णपदक तर रोशन शेवाळे आणि मयुर सोनवणे यांनी कांस्य पदक प्राप्त करत हे यश संपादन केले.या सर्व खेळाडूंना जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एच. भदाणे क्र ीडा शिक्षक एस. ए. कुटे, एन. एस. आहिरे, विजय निकम तसेच प्रशिक्षक मंगेश पगार व ज्ञानेश्वर पगार आदींचे मार्गदर्शन लाभले.