लोढा महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परपंरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:19 IST2021-09-07T04:19:24+5:302021-09-07T04:19:24+5:30

या परीक्षेत प्रथम क्रमांक दिव्या शेलार (९२.८० टक्के), द्वितीय- ऐश्वर्या पवार (९१.४०), तृतीय- कीर्ती सिसोदिया (९०.६०) ...

Lodha College's tradition of bright results | लोढा महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परपंरा

लोढा महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परपंरा

या परीक्षेत प्रथम क्रमांक दिव्या शेलार (९२.८० टक्के), द्वितीय- ऐश्वर्या पवार (९१.४०), तृतीय- कीर्ती सिसोदिया (९०.६०) यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय जैन , रमेश खर्डे, रहाणो सर, भुतडा, डॉ. प्रीतम डुबे, वरुण जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, समन्वयक झुंबरलाल भंडारी, ॲड. प्रकाशचंद बोकाडिया, दिनेशकुमार लोढा, विश्वस्त व प्रबंध समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर, पदवी प्राचार्य डॉ. सी. डी. उपासनी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार केला.

Web Title: Lodha College's tradition of bright results