वाकला पण प्रकाशला नाही

By Admin | Updated: June 2, 2015 00:16 IST2015-06-01T22:21:28+5:302015-06-02T00:16:19+5:30

वाकला पण प्रकाशला नाही

But the light is not light | वाकला पण प्रकाशला नाही

वाकला पण प्रकाशला नाही

वाकला पण प्रकाशला नाही : नांदगाव : काही वर्षे झाली. त्यांनी दिवसा रस्त्याची शोभा वाढवली, पण रात्री कधी प्रकाश दिला नाही. अशा शोभेच्या पथदीपांपैकी एका पथदीपाला अवजड वाहनाने धडक मारल्याने तो वाकला. धड उभाही नाही आणि आडवासुद्धा नाही. अशा अवस्थेत असलेला पथदीप मोडून पडण्याआधी त्याला सावरा असा संदेश सोशल मीडियामधून फिरत आहे. नांदगाव-मालेगाव रस्त्यावर हनुमाननगरजवळ सदरचा पथदीप असून, येथून जवळच महाविद्यालय आहे.

Web Title: But the light is not light