शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कॅनॉलमध्ये पडलेल्या चिमुकलीला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:13 IST

मानोरी : देव तारी त्याला कोण मारी, याप्रमाणे येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील पालखेड डावा कालव्यात पडलेल्या एका दीड वर्षीय चिमुकलीला जीवनदान देण्यात यश आले असून, काळ आला होता, पण वेळ नाही, असा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देमानोरी : काळ आला होता, पण वेळ नाही; देवदूतामुळे वाचले प्राण

मानोरी : देव तारी त्याला कोण मारी, याप्रमाणे येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील पालखेड डावा कालव्यात पडलेल्या एका दीड वर्षीय चिमुकलीला जीवनदान देण्यात यश आले असून, काळ आला होता, पण वेळ नाही, असा प्रकार घडला आहे.

शिरसगाव लौकी येथील सैंगऋषी आश्रमाचे व्यवस्थापक नवनाथ जऱ्हाड हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या पत्नी आणि दीड वर्षाची चिमुकली जानवी आश्रमाजवळ काम करत असताना दीड वर्षीय चिमुकली खेळत खेळत पालखेड डावा कालव्याजवळ गेली व तिचा तोल गेला. कॅनॉलला आवर्तन सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात सुरू होता. जऱ्हाड यांचे बंधू संदीप जऱ्हाड हे याच वेळी आपल्या शेतात इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी जात असताना त्यांनी जानवी कॅनॉलच्या पाण्यात पडून वाहून जात असल्याचे पाहिले. प्रसंगावधान राखत संदीप यांनी तत्काळ कॅनॉलमध्ये उडी मारून जानवीला पकडून कॅनॉलच्या बाहेर काढत जीवनदान दिले. यावेळी आई-वडिलांनी आपल्या चिमुकल्या जानवीला कुशीत घेतले.शिरसगावच्या पालखेड डावा कालव्याला आवर्तन सुरू असून, जानवी कॅनॉलमध्ये पडल्यानंतर पाण्याला जोर असल्याने जानवी पाण्यावर तरंगत सुमारे ३०० फूट अंतर वाहत गेली. मोटार बंद करण्यासाठी जात असलेले संदीप जऱ्हाड यांनी हा सर्व प्रकार बघितल्यावर तत्काळ कॅनॉलमध्ये उडी मारून वाहत जाणाऱ्या जानवीला बाहेर काढत जीवनदान दिले. .(२८ जानवी)

टॅग्स :AccidentअपघातHealthआरोग्य