शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

निऱ्हाळे येथे बिबट्याचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 9:34 PM

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे शुक्रवारी आलेल्या बिबट्याला अद्यापही पिंजरा न दिल्याने शेतकरी भयभीत असलेल्यांचे मोहन काकड यांनी सांगितले.

ठळक मुद्देवनविभागाचे दर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे शुक्रवारी आलेल्या बिबट्याला अद्यापही पिंजरा न दिल्याने शेतकरी भयभीत असलेल्यांचे मोहन काकड यांनी सांगितले.दोन दिवसापूर्वी लक्ष्मण काकड यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे शेतात मका पिकात बिबट्या शिरला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ येथे भेट दिली व पाहणी केली व दुसऱ्या दिवशी पिंजरा लावण्याचे सांगितले पण त्यानंतर येथे कुणी अधिकारी फिरकला, ना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला.‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ शनिवारी (दि.८) पहाटे ३ वाजता मोहन काकड यांच्या पुतण्याला शेतात पुन्हा बिबट्या दिसला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ग्रामपंचायतीच्या पत्रावर तशी पिंजरा लावण्याची मागणी करा तेव्हाच पिंजरा लावण्यात येईल असे सांगितले. यादरम्यान काही अघटित घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार ठरणार, असे मोहन काकड यांनी सांगितले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या