शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

देशवंडी येथे  बिबट्या पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:37 AM

सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे गुरुवारी (दि. १५ ) बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दगडे मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. मळ्यातील डोमाडे व सानप वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला होता.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे गुरुवारी (दि. १५ ) बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दगडे मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. मळ्यातील डोमाडे व सानप वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला होता. येथूनच जवळ असलेल्या मेंगाळ वस्तीवरील बन्सी मेंगाळ यांच्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवून एका शेळीला ठार केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून या संपूर्ण खोऱ्यातील पशुपालकांसह वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. दरम्यान, दगडे वस्तीवरील शेतकऱ्यांच्या मागणीमुळे या परिसरात वनविभागाने पिंजरा लावला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास सावजाच्या नादात बिबट्या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्यात बंदिस्त झालेल्या बिबट्याच्या डरकाळ्याने देशवंडी खोरा दणाणून गेला होता. बिबट्या अडकल्याची बातमी  गावात पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी वनविभागाने बिबट्याची मोहदरी येथील उद्यानात रवानगी केली. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे दगडे मळ्यातील शेतकरी व पशुपालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या