‘सॉफ्टवेअर करिअर’ विषयावर व्याख्यान‘सॉफ्टवेअर करिअर’ विषयावर व्याख्यान

By Admin | Updated: June 11, 2014 01:06 IST2014-06-11T00:54:09+5:302014-06-11T01:06:54+5:30

‘सॉफ्टवेअर करिअर’ विषयावर व्याख्यान

Lecture on "Software Career" lecture on 'Software Career' topic | ‘सॉफ्टवेअर करिअर’ विषयावर व्याख्यान‘सॉफ्टवेअर करिअर’ विषयावर व्याख्यान

‘सॉफ्टवेअर करिअर’ विषयावर व्याख्यान‘सॉफ्टवेअर करिअर’ विषयावर व्याख्यान


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अनुभूती फाउंडेशन, विश्वास बॅँकेसह अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणकट्टा’ उपक्रमाअंतर्गत ‘सॉफ्टवेअर क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ४ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, गंगापूर पोलीस ठाण्याच्या वर, आनंदवली, गंगापूररोड, नाशिक येथे होणाऱ्या या कार्यक्रमात संजीव भामरे हे मार्गदर्शन करणार आहेत. भामरे हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये पंचवीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकदादा पाटील, सचिव अ‍ॅड. विलास लोणारी, डॉ. शोभा बच्छाव, माधवराव पाटील यांनी केले आहे.

Web Title: Lecture on "Software Career" lecture on 'Software Career' topic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.