जोरण माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 16:17 IST2019-12-06T16:14:01+5:302019-12-06T16:17:17+5:30

जोरण - जोरण येथिल माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक एस.आर.धिवरे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

 Lecture competition at Joran Secondary School | जोरण माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचे पुजन करतांना शाळेचे मुख्याद्यापक एस.आर.धिवरे व शिक्षक, विद्यार्थी आदि उपस्थित होते. 


जोरण - जोरण येथिल माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक एस.आर.धिवरे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका पालक, विद्यार्थी, प्रतिनिधी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यामध्ये साक्षी बिरारी,निकीता सावकार,दिपाली कोर,हरिओम इंगळे,अश्विनी अहिरे,तेजिस्वनी गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता. मुख्याद्यापक एस.आर.धिवरे,यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन ए.बी.भामरे,यांनी केले यावेळी एस.आय.महाले,बी.एन.वाघ,एस.एस.सहारे, राजु जगताप,सुनिल सोनवणे आदी उपस्थित होते.
 

Web Title:  Lecture competition at Joran Secondary School