लावू शिक्षणाचाही ‘दिवा’...

By Admin | Updated: October 14, 2015 22:31 IST2015-10-14T22:30:04+5:302015-10-14T22:31:27+5:30

लावू शिक्षणाचाही ‘दिवा’...

Lava education is also a 'Diva' ... | लावू शिक्षणाचाही ‘दिवा’...

लावू शिक्षणाचाही ‘दिवा’...

नाशिकच्या गोदाघाटावर नदीत सोडण्यासाठी दिवे विकणाऱ्या आपल्या आईजवळ बसून शिक्षणाचे धडे गिरवणारी ही चिमुकली. आई दिवसभर उन्हातान्हात दिव्यांच्या विक्रीतून पै-पै गोळा करीत असताना, आपणही शिक्षणाचा ‘दिवा’ लावून भविष्यात तरी तिला जरा समृद्धीची सावली देऊ, असाच विचार बहुधा ही मुलगी करीत असावी.

Web Title: Lava education is also a 'Diva' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.