शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

तांदुळवाडी गावात स्वच्छता अन् प्लॅस्टिक बंदी अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 21:40 IST

ताहाराबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी अभियान हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देताहाराबाद : वीस प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात एक कापडी पिशवी उपक्र म

ताहाराबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी अभियान हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.गावातून स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी साठी जनजागृती फेरी काढण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी स्वच्छता व प्लॅस्टिक बंदीची प्रतिज्ञा ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली.याप्रसंगी सरपंच प्रकाश बोरसे, उपसरपंच समीर भामरे, दीपक ह्याळीज, भास्कर भामरे, वैशाली भामरे, मनोहर भामरे व ग्रामस्थ उपस्थित होते.प्लॅस्टिक पिशवी ग्रामस्थांसाठी रोज वापराची गरज बनली हा वापर थांबविण्यासाठी ग्रामस्थांना पर्याय उपलब्ध करून दिल्याशिवाय प्लॅस्टिक पिशवी हद्दपार होणार नाही म्हणून वीस लहान मोठ्या प्लॅस्टिक पिशव्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा व एक कापडी पिशवी मोफत घेऊन जा हा अभिनव उपक्र म हाती घेण्यात आला आहे अशी माहिती ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा