शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टीक बाटली क्रशींग मशिनचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:25 IST

येत्या दोन आॅक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वे स्थानकावर बसवलेल्या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिन चा शुभारंभ मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय समितीचे सदस्य नितीन पांडे, भुसावळ रेल्वे समितीचे सदस्य कांतीलाल लुणावत यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देमनमाडला प्लास्टीक बंदीसाठी उपाययोजना

मनमाड : येत्या दोन आॅक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वे स्थानकावर बसवलेल्या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिन चा शुभारंभ मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय समितीचे सदस्य नितीन पांडे, भुसावळ रेल्वे समितीचे सदस्य कांतीलाल लुणावत यांच्या हस्ते करण्यात आला.या मशिनमध्ये फक्त प्लास्टिक बॉटल टाकता येणार आहे. त्या बाटलीचे झाकण टाकता येणार नाही. तसेच प्लास्टिक व्यतिरीक्त जे साहित्य आहे ते देखील त्यात टाकता येणार नाही. रेल्वे प्रवाशांनी स्थानकात स्वच्छता ठेवत पाण्याच्या बाटल्या या मशिनमध्ये नष्ट करावयाच्या आहेत . या मशिनवर इंग्रजी सूचना आहेत. त्या सर्वसामान्य प्रवाशांना कळणार नाही म्हणून याठिकाणी रेल्वे प्रशासनाने या मशिन वापराच्या माहितीचा डिजीटल सूचना फलक मराठी व हिंदी भाषेमध्ये त्या मशिनजवळ लावावा तसेच अशा पध्दतीची बाटली क्रशिंग मशीन सर्वच फलाटावर बसवावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाला करणार असल्याचे याप्रसंगी नितीन पांडे यांनी सांगितले.प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिनमध्ये जमा होणाऱ्या प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट रेल्वे प्रशासन लावणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता होण्यास मदत होणार आहे.या वेळी भाजप नाशिक जिल्हा चिटणीस नारायण पवार, भाजप जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन दराडे, नितीन परदेशी, संदिप नरवडे, बुढनबाबा शेख, आशिष चावरीया , सचिन जाधव, नारायण जगताप, बिट्टू कसबे, बाळा गांगुर्डे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकPlastic banप्लॅस्टिक बंदीrailwayरेल्वे