शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार शाळांमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’चे प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:30 IST

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून ‘परीक्षा पे चर्चा’ करीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे देशातील काही निवडक ...

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून ‘परीक्षा पे चर्चा’ करीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे देशातील काही निवडक विद्यार्थ्यांशी मंगळवारी (दि.२९) संवाद साधला. या कार्यक्रमाचे दूरचित्रवाहिनी, आकाशवाणी, इंटरनेट आणि प्रोजेक्टरसाख्या विविध माध्यमांतून जिल्ह्यातील १ हजार २० शाळांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले, तर काही शाळांमध्ये तांत्रिक कारणांनी प्रक्षेपण होऊ शकले नाही, तर काही शाळांची माहिती उपलब्ध होऊ शकली नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सांगितले.दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना या परीक्षांचा विद्यार्थ्यांच्या मनावर येणारा तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी केलेल्या सूचनांचा नाशिकमधील विद्यार्थ्यांनी ऐकल्या असून, त्याचा परीक्षेत विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल? असा विश्वास विविध शाळांच्या शिक्षकांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे जिल्ह्यातील सुमारे १ हजार २० शाळांमध्ये प्रेक्षपण झाले, तर जवळपास ८० शाळांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण होऊ शकले नाही.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानSchoolशाळाStudentविद्यार्थी