शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

भगूर ते शिर्डी पालखी यात्रेचा शुभारंभ

By admin | Updated: December 28, 2016 01:23 IST

भगूर ते शिर्डी पालखी यात्रेचा शुभारंभ

देवळाली कॅम्प : भगूर श्री रेणुका माता मंदिर ते शिर्डी श्री साई पालखी पदयात्रेचा ओम साई रामच्या जयघोषात शुभारंभ झाला.ओम साईराम मित्रमंडळाकडून गेल्या नऊ वर्षांपासून भगूर श्री रेणुका मंदिरपासून शिर्डीपर्यंत श्री साई पालखीचे आयोजन करण्यात येते. पालखी व पादुकाचे पूजन तानाजी भोर, उषा भोर यांच्या हस्ते श्री रेणुका माता मंदिरात महाआरती करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दीपक बलकवडे, श्याम कदम, श्याम ढगे, चंद्रकांत कासार, बबन आव्हाड, अ‍ॅड. बाळासाहेब आडके, दिनेश गोविल, विलास पाटील, कैलास आडके, नितीन गिरी, उल्हास गुरुळे आदि मान्यवर उपस्थित हाते. पाहुण्यांच्या हस्ते पदयात्रेत सहभागी झालेल्या साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)ठिकठिकाणी स्वागतपदयात्रेत देवी-देवतांच्या वेशभूषेत राहुल दोंदे, सोमनाथ अहेर, अर्जुन संगमनेरे, प्रमोद कुवर, सागर वाजे, दिलीप मोरे, सागर संगमनेरे, गोपाळ कोकाटे, अतुल बिरजे, जितू पावशे, राजेंद्र श्रीवंत सहभागी झाले होते. मंदिरापासून निघालेल्या साई पालखीचे विजयनगर गजानन महाराज मंदिर परिसरात स्वागत केले.