शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

मरळगोईच्या सरपंचपदी लता जगताप

By admin | Updated: July 24, 2014 00:58 IST

मरळगोईच्या सरपंचपदी लता जगताप

लासलगाव : मरळगोई बुद्रुक सरपंचपदी लता जगताप, तर उपसरपंचपदी राजेंद्र पवार यांची निवड झाली .
सरपंचपदासाठी मीना मुदगुल व लता जगताप यांचे अर्ज दाखल झाले होते. सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली लता जगताप यांना पाचपैकी पाच मते मिळाली व मीना मुदगुल यांना पाचपैकी एकही मत मिळाले नाही, उपसरपंचपदासाठी राजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जगताप, राजेंद्र पवार, लता जगताप, मंदा कटोरे, अंजना बर्डे हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी एन.एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. निवडीनंतर जनार्दन जगताप, केदू जगताप, रामभाऊ जगताप, अंकुश जगताप, चंद्रभान जगताप, संजय दरेकर, केशव जगताप यांनी विजयोत्सव साजरा केला. (वार्ताहर)
ओझर सोसायटीची
शंभर टक्के वसुली
ओझर : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने ३० जूनपर्यंत बँक पातळीवर १०० टक्के वसुली झाल्याची माहिती चेअरमन शांताबाई कदम,व्हा. चेअरमन सुरेश कदम व सचिव नामदेव गुरुळे यांनी दिली.
यावेळी विजय भडके, संजय भिकुले, भाऊसाहेब पगार, रामदास शेजवळ, जगन्नाथ गवळी, रमेश शिंदे, मनोहर जाधव, राजेंद्र कदम, काशीनाथ मंडलिक, शांताराम पल्हाळ, भाऊसाहेब कदम, नामदेव बाबूराव मुसळे आदि उपस्थित होते.