शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:59 IST

जीर्ण झालेल्या लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेची नादुरुस्त असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करताना लासलगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड कारच्या धडकेत ठार झाले.

ठळक मुद्देपाइपलाइन दुरुस्ती करताना कारने दिली धडक

विंचूर/लासलगाव : जीर्ण झालेल्या लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेची नादुरुस्त असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करताना लासलगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड कारच्या धडकेत ठार झाले.लासलगाव ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड (३३) हे आपल्या सहकार्यासह विंचूर येथील के.के.कलेक्शनसमोर जलवाहिनीची दुरुस्ती करत असताना भरधाव ह्युंदाई वरना कारने त्यांना धडक दिली. यात गरड ठार झाले, तर सहकर्मचारी सागर शंकर गांगुर्डे जखमी झाले. रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.सागर गांगुर्डे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी खडक माळेगाव येथील संशयित कारचालक गिरीश दौलत रायतेविरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. अधिकतपास सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन, सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गायकवाड व बाळासाहेब घुगे करीत आहेतकर्मचारी सागर गांगुर्डे जखमीलासलगाव-विंचूर रस्त्यावर के.के. कनेक्शनसमोर लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेच्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम कर्मचारी करीत होते. रविवरी पहाटे विंचूरकडून लासलगावच्या दिशेने भरधाव येणाºया ह्युंदाई वरना कारने (क्र . एमएच १५ जीआर ९६१४) जोरदार धडक दिल्याने या अपघातात भागवत गरड (३३) हे ठार झाले, तर कर्मचारी सागर शंकर गांगुर्डे जखमी झाले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू