शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

लासलगावी कांद्याला २६७३ रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:14 IST

लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्र वारी (दि. ११) ७९०० क्विंटल कांद्याचे लिलाव पार पडले. कांद्याला कमाल २६७३ रुपये दर मिळाला. गुरुवारी १०,२०० क्विंटल कांदा लिलाव होऊन १००० ते २७३५ व सरासरी २४५० रुपये भाव मिळाला. बुधवारी २८६२ रुपये भावाने १६,३०४ क्विंटल कांदा लिलाव झाला.

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्र वारी (दि. ११) ७९०० क्विंटल कांद्याचे लिलाव पार पडले. कांद्याला कमाल २६७३ रुपये दर मिळाला. गुरुवारी १०,२०० क्विंटल कांदा लिलाव होऊन १००० ते २७३५ व सरासरी २४५० रुपये भाव मिळाला. बुधवारी २८६२ रुपये भावाने १६,३०४ क्विंटल कांदा लिलाव झाला.मंगळवारी ९२४ वाहनातील ११९९२ क्विंटल कांदा लिलाव किमान ८०० ते कमाल २५५४ तर सरासरी २००० रुपये भावाने झाला. गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६५ हजार ६८८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ५०१ कमाल रु पये २४५१ तर सर्वसाधारण रु पये १९०३ प्रतिक्विंटल राहिले. खानगावनजीक येथे हिरवी मिरची व शिमला मिरची लिलाव दररोज दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत सुरू झालेले आहेत, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप व नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदा