कामगारा अभावी लासलगावचे कांदा लिलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 13:55 IST2020-03-23T13:54:57+5:302020-03-23T13:55:12+5:30
लासलगाव... येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी काही वाहनातील कांदा व धान्य लिलाव सुरू झाल्यानंतर काही वेळात व्यापारी वर्गाकडे खळ्यावर काम करणारा कामगार कामावर येत नसल्याने शेतीमालाचे लिलाव बद पडले

कामगारा अभावी लासलगावचे कांदा लिलाव बंद
ठळक मुद्दे सभापती सुवर्णा जगताप ,सचिव नरेंद्र वाढवणे हे तातडीने बाजार आवारावर दाखल झाले आहेत.
आज सोमवारी सकाळी ५५७ वाहनातील१०६१२ क्विंटल लाल कांदा किमान ६५० ते कमाल१३२७ व सरासरी११०० रूपये तर उन्हाळ कांदा किमान ९००ते कमाल १४४५ व सरासरी१२०० रूपये जाहीर झ्ाांले होते.(23कांदा)