शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव परिसर कोरोनामुक्त; शासन नियमांचा पॅटर्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:02 IST

लासलगाव येथील एक डॉक्टर कोरोना बाधित सापडला त्याच्या संपर्कातील 7 जणांना ही कोरोनाची बाधा झाली लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वाना क्वारंटाईन करत संसर्ग साखळी तोडण्यात यश आले

ठळक मुद्देचौघांची कोरोना चाचणी केली असता सर्व रिपोर्ट निगेटिव्ह

नाशिक  : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजार पेठ असलेले लासलगावसह परिसर कोरोनामुक्त झाले आहे कोरोनामुक्तीसाठी शासन नियमांचा पॅटर्न राबविण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील लासलगावातील पहिला कोरोना बाधित रुग्ण डॉक्टर सापडला .या डॉक्टरच्या संपर्कात 7 जण कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त पंधरा दिवसानंतर मुंबई येथे कांदा विक्री करणारा कोरोना बाधित सापडल्याने कोरोनामुक्त लासलगावात खळबळ माजली होती शासनाच्या मार्गदर्शकानुसार कारवाई करत लासलगाव ग्रामपंचायतीला संसर्ग साखळी तोडण्यात यश आले आहे. आतापर्यंत 10 जणांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली आहे.लासलगाव येथील एक डॉक्टर कोरोना बाधित सापडला त्याच्या संपर्कातील 7 जणांना ही कोरोनाची बाधा झाली लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वाना क्वारंटाईन करत संसर्ग साखळी तोडण्यात यश आले मात्र पंधरा दिवसानंतर मुंबई येथे कांदा घेऊन जात विक्री करणाऱ्या विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आणि कोरोनामुक्त लासलगावात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली मात्र लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाने हार न मानता पुन्हा शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कंबर कसत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करत सील केले सॅनटाईझर फवारणी केली कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील चौघांना होम क्वारंटाईन करत कोरोना चाचणी केली असता सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि कोरोना बाधित रुग्णाने कोरोनावर मात करत घरवापसी केल्याने आज लासलगाव कोरोनामुक्त झाल्याने लासलगाव ग्रामपंचायत प्रशासन ,पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक