शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:21 PM

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दोन हजाराच्या आत असलेल्या नवीन बाधितांच्या संख्येत मंगळवारी (दि.२८) मोठी घट झाली असून, एक हजार ७३ रुग्ण आढळले आहेत. ही दिलासा देणारी बाब असली तरी ३२ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.

ठळक मुद्देदिवसभरात अवघे एक हजार रुग्ण : पाॉझिटिव्हिटी रेट आठ टक्के

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दोन हजाराच्या आत असलेल्या नवीन बाधितांच्या संख्येत मंगळवारी (दि.२८) मोठी घट झाली असून, एक हजार ७३ रुग्ण आढळले आहेत. ही दिलासा देणारी बाब असली तरी ३२ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.नाशिक शहरात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक केला असला तरी आताही संख्या घटत आली असून, त्यापैकी गेल्या तीन ते चार दिवसांपासून दोन हजारापर्यंतच नवीन बाधित आढळून येत आहेत. मात्र, मंगळवारी त्यात लक्षणीय घट झाली असून, एक हजार ७३ रुग्ण आढळले आहेत. यात नाशिक शहरातील ६३१, तर ग्रामीण भागात ४३७ आणि मालेगावमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४० टक्के इतका झाला होता तो आता घसरला असून, मंगळवारी तर तो आठ टक्के इतका झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. मंगळवारी ३२ रुग्णांंचा मृत्यू झाला असून, यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १६, ग्रामीण भागातील १५, तर मालेगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या चार हजार १६२ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात ६८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल