शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

आयटीआर २ भरणाऱ्यांची संख्या मोठी

By प्रसाद गो.जोशी | Published: August 29, 2020 11:04 PM

नाशिक : देशव्यापी लॉकडाऊनमुळे ज्या करदात्यांना करनिर्धारण वर्ष २०१८-१९ साठीची आपली प्राप्तिकराची विवरणपत्रे विहित मुदतीमध्ये भरता आली नाहीत, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या वाढीव मुदतीमध्ये २१.५ लाखांहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत.

ठळक मुद्दे२१.५ लाख विवरणपत्रे दाखलजुलैअखेरची स्थिती ।

प्रसाद गो. जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशव्यापी लॉकडाऊनमुळे ज्या करदात्यांनाकरनिर्धारण वर्ष २०१८-१९ साठीची आपली प्राप्तिकराची विवरणपत्रे विहित मुदतीमध्ये भरता आली नाहीत, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या वाढीव मुदतीमध्ये २१.५ लाखांहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत.देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यातच प्राप्तिकराची विवरणपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख येत असल्याने आयकर विभागाकडून ही तारीख वाढवून देण्यात आली. या मुदतीमध्ये २१,५०,५३० विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत.या कालावधीमध्ये ४,८६,७३३ करदात्यांनी आयटीआर १ मधील विवरणपत्रे दाखल केली आहेत. आयटीआर-२ मधील विवरणपत्रे दाखल करणाऱ्यांची संख्या १,१२,२५३ एवढी आहे. अन्य प्रकारची विवरणपत्रे दाखल करणाºयांची संख्या त्यामानाने कमी आहे. ३१ मार्च पर्यंत ६,७७,९०,६६० विवरणपत्रे दाखल झाली होती.त्यामुळे वाढीव कालावधीमध्ये दाखल विवरणपत्रांची टक्केवारी ३.१७ एवढी झाली आहे. यामध्ये आयटीआर१ १.४८ टक्के तर २.२५ टक्के आयटीआर२ यांचे प्रमाण आहे. प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मिळालेल्या वाढीव मुदतीचा लाभ अनेकांनी घेतला.महाराष्टÑ राहिला अव्वलस्थानावर ३१ मार्च रोजी दाखल विवरणपत्रांची राज्यवार विभागणी बघता महाराष्टÑ हा अव्वलस्थानी राहिला आहे. या कालावधीत महाराष्टÑामधून १,०५,८६,४७२ एवढी विवरणपत्रे दाखल झाली. ६६,७८,०८२ विवरणपत्रे दाखल करणारा गुजरात दुसरा तर ६३ लाखांहून अधिक विवरणपत्रांसह उत्तरप्रदेश तिसºया स्थानी राहिला. सर्वात कमी म्हणजे अवघी १३१ विवरणपत्रे लडाख या केंद्रशासित प्रदेशातून दाखल झाली आहेत. ४१५१ विवरणपत्रे दाखल झालेले मिझोरम हे तळाचे राज्य आहे.

टॅग्स :Taxकरbusinessव्यवसाय