लक्ष्मीबाई संभेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST2021-04-21T04:14:41+5:302021-04-21T04:14:41+5:30

------------- ठमण आहिरे एकलहरेः ठमण शामजी आहिरे (रा. वाखारी भिलवाड, ९०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, ...

Lakshmibai Sambherao | लक्ष्मीबाई संभेराव

लक्ष्मीबाई संभेराव

-------------

ठमण आहिरे

एकलहरेः ठमण शामजी आहिरे (रा. वाखारी भिलवाड, ९०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. वाखारी गावचे सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,तंटामुक्ती समितिचे अध्यक्ष आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल आहिरे व प्राथमिक शिक्षक साहेबराव आहिरे यांचे ते वडिल होत. (फोटो २० अहिरे)

-------

रमेश साबळे

पंचवटी : आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक रमेश महादू साबळे (रा. ओमनगर, ५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. वस्तू व सेवा कर विभागाचे कर्मचारी कुणाल साबळे यांचे ते वडील होत. (फोटो २० साबळे)

Web Title: Lakshmibai Sambherao