कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या नृत्य कार्यशाळेचा समारोप
By Admin | Updated: May 12, 2014 21:51 IST2014-05-12T19:48:19+5:302014-05-12T21:51:14+5:30
नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने शास्त्रीय नृत्य कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. सदरच्या कार्यशाळेमध्ये २१ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेतील सहभागींना मुंबईच्या नृत्यांगना तेजस्विनी लेले, ग्रीष्मा लेले यांनी मार्गदर्शन केले. कथ्थकच्या विद्यार्थ्यांना रेखा नाडगौडा, विद्या देशपांडे, संजीवनी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.