कृष्ण जन्माष्टमी :

By Admin | Updated: August 12, 2014 01:48 IST2014-08-12T01:46:34+5:302014-08-12T01:48:53+5:30

कृष्ण जन्माष्टमी

Krishna Janmashtami: | कृष्ण जन्माष्टमी :

कृष्ण जन्माष्टमी :

 नाव दरवाजा येथील देशपांडे वाड्यातील गोपालकृष्ण मंदिरात कृष्णाला नऊ दिवस विविध रूपांनी सजविण्यात येते. त्यातील सोमवारी पहिल्या दिवशी कृष्णाला अर्धनारी नटेश्वराचे रूप देण्यात आले होते. या मंदिरातील उत्सवाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.

Web Title: Krishna Janmashtami: