शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयात घुसून महिला डॉक्टरचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:56 IST

छावा संघटनेचा पदाधिकारी असल्याचा बनाव करीत सिडकोतील एका रुग्णालयामध्ये जाऊन महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देचौघांना अटक : पदाधिकारी असल्याचा बनाव

सिडको : छावा संघटनेचा पदाधिकारी असल्याचा बनाव करीत सिडकोतील एका रुग्णालयामध्ये जाऊन महिला डॉक्टरचाविनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश दिलीप पाटील (२४, रा. संजय राका चौक, सिंहस्थ नगर, सिडको), विजय प्रकाश कुमावत (२५, रा. शिवाजीनगर, कृष्ण मंदिराजवळ, सातपूर), सुनील बबन सदगीर (२३, रा. सिंहस्थ नगर, सिडको), विशाल बाबू जाधव (२३, रा. तुळसी सिटी राजगृह एफ ३०४ बदलापूर पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे) यांनी नवीन नाशकातील एका कोविड रुग्णालयात जाऊन भांडण केले. यातील योगेश पाटील याने मी छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचे व विशाल जाधव याने टायगर ग्रुपचा अध्यक्ष असल्याचे सांगत व तुमच्या येथे बाल कामगार काम करतात, अशी कुरापत काढत कोविड रुग्णालयांमधील महिला डॉक्टरचाविनयभंग केला. तसेच विनामास्क शिवीगाळ करून गैरवर्तन केले. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, चारही संशयितांवर विनयभंगाचा व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  या प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास सोनवणे, पोलीस शिपाई दीपक वाणी करीत आहेत. दरम्यान, पाटील याचा छावा संघटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरMolestationविनयभंग