शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवा निमित्त कोटमगावी रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:01 IST

येवला : कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रातीनिधिक स्वरूपात देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले.

ठळक मुद्देशिबीराचे उदघाटन जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शरद लहरे यांचे हस्ते

येवला : कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रातीनिधिक स्वरूपात देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले.शिबीराचे उदघाटन जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शरद लहरे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जगदंबा देवस्थान ट्रस्टचे भाऊसाहेब आदमाने, ग्रामसेवक गणेश रोकडे, नवनाथ कोटमे, महेश कोटमे, सुनील कोटमे, प्रवीण लहरे उपस्थित होते. अर्पण रक्तपेढीने या शिबीरात २३ रक्तपिशव्यांचे संकलन केले. कार्यक्रमास रुपेश पुणेकर, रावसाहेब आदमने, भाऊसाहेब माळी, वैभव ठोंबरे, शंकर सोमवंशी, मनोज कोटमे, प्रशांत लहरे, नानासाहेब लहरे, विनायक लहरे, गोरख कोटमे, विकास लहरे, जगदीश घोडेराव, युवराज कदम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीNavratriनवरात्री