शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या व्यावसायिकाला नाशकात मिरचीचा ठसका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 01:39 IST

शेतीमालाचा व्यापारी असल्याचे भासवून ऑनलाइन संपर्क साधत, १५ लाख रुपयांची मिरची खरेदी करीत रोख पैसे देण्याचे आमिष दाखवून, कोल्हापूरच्या व्यावसायिकांची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतमाल व्यापारात १५ लाखांची फसवणूक

नाशिक : शेतीमालाचा व्यापारी असल्याचे भासवून ऑनलाइन संपर्क साधत, १५ लाख रुपयांची मिरची खरेदी करीत रोख पैसे देण्याचे आमिष दाखवून, कोल्हापूरच्या व्यावसायिकांची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्त कारखाना वसाहतीतील संदीप पाटील यांच्याशी २० फेब्रुवारी ते १ मार्च, २०२१ या दरम्यान संशयित मोहसीन शेख व त्याच्या दोन साथीदारांनी फोनवर संपर्क साधला. संशयित शेख याने शेतमालाचा व्यापारी असल्याचे भासवून १५ लाख रुपयांची मिरची खरेदी करण्याची तयारी दाखविली.संदीप पाटील यांनी त्यांच्या अभिज्ञा फूड्स या कंपनीच्या माध्यमातून सांगलीमधील माळी ट्रेडर्स यांच्याकडून मिरची विकत घेऊन, ती मोहसीन शेख याला नाशिक येथे पाठवली होती. नाशिक येथे मिरचीचा ट्रक पोहोचल्यानंतर मोहसीन शेख याने पाथर्डी फाटा परिसरात पंधरा लाख रुपयांच्या मिरच्या परस्पर दोन टेम्पोमध्ये उतरवून घेतल्या, तसेच मालाचे पैसे देतो, असे सांगून पैसे न देता, पैसे नसलेल्या बँकेच्या खात्याचा पंधरा लाखांचा धनादेश दिला. पाटील यांनी धनादेश वटविण्यासाठी बँकेच्या खात्यावर जमा केला, परंतु धनादेश वटला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी मोहसीन शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी