शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रंगबेरंगी साड्यांनी नटल्या द्राक्षबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 18:21 IST

धुक्यापासून बचाव : बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ठळक मुद्देऔषध फवारणी च्या खर्चात वाढ झाल्याने अडचणीत आणखीणच भर

मानोरी : वातावरणात सातत्याने होणारे बदल, तपमानाचा घसरत जाणारा पारा आणि गडद धुक्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागा अडचणीत सापडल्या असून बागा वाचविण्यासाठी शेतकरी नाना त-हेचे प्रयोग करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या सर्वत्र रंगबेरंगी साडड्यांनी नटलेल्या द्राक्षबागा दिसून येत आहे.महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असून त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच औषध फवारणी च्या खर्चात मोठ्य प्रमाणात वाढ झाल्याने अडचणीत आणखीणच भर पडली आहे. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात अनेक द्राक्ष उत्पादक ढगाळ वातावरणामुळे विवंचनेत सापडले आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष बागेला फळ लागले असून पुढच्या पंधरा ते वीस दिवसात ही द्राक्षे तोडणीला येणार आहेत. मागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळी परिस्थितीत अनेक शेतकरी वर्गाने आपले द्राक्ष बागांवर कुºहाड चालवून द्राक्ष बागा भुईसपाट केल्या होत्या. यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने अनेक शेतकरी वर्गाने द्राक्षबागा पुन्हा फुलवल्या आहेत. वर्षातून एकदाच या द्राक्ष बागेचे उत्पादन निघत असल्याने शेतकरी वर्गाला द्राक्ष बागे जगविण्यासाठी लाखो रु पयांचा खर्च येत असतो. सातत्याने वातावरण बदल होत असले तरी मोठ्या मेहनतीने यंदा औषध फवारणी करून द्राक्ष बागा जगविण्यात येत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने द्राक्ष उत्पादकांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय या भीतीने बळीराजा धास्तावला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून जिल्ह्यात धुक्याची दाट चादर पसरत असल्याने द्राक्ष बागेतील फळे वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. मानोरीतील शेतकरी वर्ग दाट धुक्यातून द्राक्ष फळे वाचवण्यासाठी बागेभोवती साड्या बांधत असल्याचे दिसून येत आहे.  या वातावरण बदलाचा परिणाम द्राक्ष विक्रवर होण्याची शक्यताही द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी