ट्रक अपघातात क्लिनर ठार
By Admin | Updated: January 2, 2015 00:40 IST2015-01-02T00:40:44+5:302015-01-02T00:40:58+5:30
ट्रक अपघातात क्लिनर ठार

ट्रक अपघातात क्लिनर ठार
नाशिक : मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर ट्रकने दिलेल्या धडकेत दुसऱ्या गाडीचा क्लिनर ठार झाल्याची घटना पहाटे घडली़ रमेश कुंवरसिंह चव्हाण असे मृत्यू झालेल्या क्लिनरचे नाव आहे़ भुजबळ टी पॉर्इंट येथील उड्डाणपुलावर आयशर टेम्पोच्या पुढील चाकाचे पंक्चर काढण्याचे काम चव्हाण करत होता़ यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने आयशरला धडक दिली़ यामध्ये चव्हाण गंभीर जखमी होऊन मृत झाला.