शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर जवळील किकवी प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:05 IST

त्र्यंबकेश्वर : तब्बल १३ वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित व महत्वाकांक्षी किकवी महत्वपूर्ण प्रकल्प लवकरच साकार होणार असलेल्याचे संकेत मिळाले आहेत.

ठळक मुद्दे२००८/०९ मध्ये किकवी प्रक्रियेस सुरुवात झाली

त्र्यंबकेश्वर : तब्बल १३ वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित व महत्वाकांक्षी किकवी महत्वपूर्ण प्रकल्प लवकरच साकार होणार असलेल्याचे संकेत मिळाले आहेत.२००८/०९ मध्ये किकवी प्रक्रियेस सुरुवात झाली व सन २०१३ मध्ये किकवी प्रकल्पास मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर आलेल्या किकवी प्रकल्प मागे पडला. आघाडी सरकारने हा प्रकल्प मंजुर केला होता. आणि आता आघाडी सरकारनेच किकवी प्रकल्प प्रत्यक्षात अंमलात येत आहे. ब्राम्हणवाडे आदी गावांच्या शिवारात सन २००९ पासुन मंजुर झालेला किकवी प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेतुन लवकरच सही सलामत सुटून कामाची मुहुर्तमेढ रोवली जाणार असल्याचे संकेत आमदार हिरामण खोसकर यांनी दिले.या प्रकल्पासाठी सुमारे ११५० कोटी रुपये मंजुर होण्याची अपेक्षा असल्याचे समजते. तसे पाहता हा प्रकल्प अगोदरच मार्गी लागला असता. पण जमिनी अधिग्रहण करतांना वन विभाग व जमिन मालक यांच्या जमिनीच्या मोबदल्यावरुन झालेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते, आता ती केस निल होण्याची शक्यता आहे. तथापि न्यायालयीन प्रक्रियेतून सुटल्यावर प्रकल्प मार्गी लागणार असे लोकमतशी बोलताना खोसकर म्हणाले.सुरुवातीला प्रकल्पाचा निम्मा निधी नाशिक मनपाने करावा असे ठरले होते पण नंतर मनपाने नकार दिला. या प्रकल्पास १०० टक्के निधी शासनाने खर्च करावा असे सुचवले. आणि आता हा प्रकल्प लवकरच साकारणार आहे. या प्रकल्पामुळे कुठलेच गाव विस्थापित होणार नसले तरी शिरसगाव जवळील जव्हार हायवे पाण्याखाली जाईल. त्यामुळे रस्ता सापगावातुन जाण्याची शक्यता आहे. इतक्या दिवस सरकारी लालफितीत अडकलेला किकवी प्रकल्प लवकरच कार्यरत होत आहे, असे खोसकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई