शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषा कमी करण्यासाठी किकवी धरणाचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:14 IST

नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे: शहरासाठी अतिरीक्त पाणी वाढणार

नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर कमी होऊ शकते असा दावा जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जलचिंतन सेलच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालण्यात आले आहे.नाशिक शहराच्या वाढीव पाणी पुरवठ्यासाठी राज्य शासनाने किकवी धरण प्रस्तावित केले होते. त्यावेळी राज्यात राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यानंतर मात्र गेल्या भाजप सरकारने धरणाचा प्रस्ताव रद्द केला आहे. आता ते धरण बांधावे यासाठी जलचिंतनने पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. नाशिक शहरात २००८ मध्ये महापूर आला होता. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागामार्फत पूररेषा आखली आहे.ही पुररेषा आखल्याने हजारो मिळकती मातीमोल झाल्या आहेत. त्या पाश्वर्भूमीवर पूररेषा कमी करण्याची मागणी आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र, ही पुररेषा कमी करण्यासाठी किकवी धरण उपाय होऊ शकते.या छोट्या धरणामुळे शहराला २ हजार दश लक्ष घन फुट पाणी अतिरीक्त उपलब्ध होईलच शिवाय तीस मीटरने पूररेषा कमी होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी डी. सी. पाटील, किशोर गायकवाड, जयाताई बच्छाव आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :WaterपाणीDamधरण