अल्पवयीन मुलाचे अपहरण
By Admin | Updated: December 5, 2015 23:25 IST2015-12-05T23:24:31+5:302015-12-05T23:25:03+5:30
अल्पवयीन मुलाचे अपहरण

अल्पवयीन मुलाचे अपहरण
नाशिक : इंदिरानगर परिसरातील एका तीन वर्षीय मुलाचे शुक्रवारी (दि़४) सायंकाळच्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़