शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

मालेगाव कॅम्पातील स्मशानभूमीची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 11:18 PM

मालेगाव : कॅम्पातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधितांनी स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक भिमा भडांगे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्दे या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

मालेगाव : कॅम्पातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधितांनी स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक भिमा भडांगे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीच्या छत पूर्णपणे फाटलेले आहे. शव ठेवण्याच्या जागेवर गज वरती आले आहेत. या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे नियुक्त केलेला कर्मचारी नेहमी गैरहजर असतो. याबाबतच्या तक्रारी २३ सप्टेंबर रोजी आयुक्तांकडे करूनही दखल घेण्यात आलेली नाही. मृतदेहास अग्नीडाग दिला जातो त्यावेळी पावसाळ्यात छतातून पावसाचे पाणी मृतदेहावर पडते. स्मशानभूमीचे लोखंडी प्रवेशद्वार तुटले असून मोकाट जनावरे फिरत असतात. स्मशानभूमीवर नियुक्त कर्मचारी जागेवर रहात नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना मृत्यूचे दाखले मिळविणे कामी अडचणी निर्माण होतात. मनपाकडून स्मशानभूमीसाठी दिलेला निधी कुठे वापरला जातो याची माहिती मिळत नाही. 

टॅग्स :MalegaonमालेगांवSocialसामाजिक