शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

गार्डस ड्रील स्पर्धेत नाशिकमधील केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 13:21 IST

केटीएचएम महाविद्यालयातील एनएनसीसी पथकाने गार्डस् पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाया वन महाराष्ट्र बटालीयनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्डस ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील मुलींच्या एनसीसी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला

ठळक मुद्देकेटीएचएमच्या गर्ल्स एनएनसीसी पथकाने पटकावला प्रथम क्रमांक एनसीसी पथकाची केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर गार्डस ड्रील स्पर्धा पिंपळगाव बसवंतच्या के के वाघ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक

नाशिक : नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयातील एनएनसीसी गार्डस् पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाऱ्या वन महाराष्ट्र बटालीयनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्डस ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील मुलींच्या एनसीसी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.लष्करी अधिकाऱ्यांना सन्मान प्रदान करण्यासाठी शस्त्रधारी गार्डस ऑफ ऑनर दिला जातो. गार्डस ऑफ ऑनर पथकात एक संत्री (पहारेकरी), एक गार्ड कमांडर व सहा छात्र असे एकूण आठ शस्त्रधारी छात्रंचा समावेश असतो. या गार्ड्स ड्रीलची स्पर्धा मुंबई बी ग्रुप अंतर्गत येणाऱ्या नाशिक विभागाची स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयात व मुंबई विभागाची स्पर्धा मुंबई येथे एकाच वेळी पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण मुंबई ह्यबीह्ण ग्रुप मधून केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसी मुलींच्या पथकाने प्रथम क्र मांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक के के वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व मुंबई येथील महाराष्ट्र महाविद्यालयाने तृतीय क्र मांक पटकावला. या स्पर्धेसाठी 1 महाराष्ट्र मुलींचे राष्ट्रीय छात्र सेना पथक, मुंबई येथील सुभेदार सी. विश्वनाथ, सुभेदार मदन पाल, सी.एच.एम. देवरे उपस्थित होते. स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या रायफल 7 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना पथकाने पुरविल्या होत्या. या माध्यमातून नाशिक विभागात 7 महाराष्ट्र बटालीयनडे डेमो रायफल उपलब्ध असल्या तरी मुलींच्या 1 महाराष्ट्र बटालीयनकडे संचलनाच्या सरावासाठी मात्र रायफल उपलब्ध नसल्याची पुन्हा एकदा समोर आले आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या छात्रंना एनसीसी अधिकारी शैला मेंगाणो, लेफ्टनंट जयश्री कुशारे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीNashikनाशिक