खेलदरी आश्रमशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST2021-08-17T04:19:58+5:302021-08-17T04:19:58+5:30
फोटो- १६ खेलदरी चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या खेलदरी आश्रमशाळेत अध्यक्ष अर्चना कासलीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहणप्रसंगी आरूष व कविश कासलीवाल, ...

खेलदरी आश्रमशाळा
फोटो- १६ खेलदरी
चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या खेलदरी आश्रमशाळेत अध्यक्ष अर्चना कासलीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहणप्रसंगी आरूष व कविश कासलीवाल, शिक्षक व ग्रामस्थ.
---
प्राथमिक आश्रमशाळा, राजदेरवाडी
चांदवड : राजदेरवाडी येथील प्राथमिक आश्रमशाळेत अमृतमहोत्सवी ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष वर्धमान पांडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदुरटेक ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग शिंदे होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सूत्रसंचालन अमित चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक योगेश वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गांगुर्डे, माळी, श्रीमती तेली यांनी परिश्रम घेतले.
फोटो- १६ राजदेरवाडी
राजदेरवाडी येथील प्राथमिक आश्रमशाळेत ध्वजारोहणप्रसंगी वर्धमान पांडे, पांडुरंग शिंदे, शिक्षक-शिक्षिका.
160821\16nsk_42_16082021_13.jpg~160821\16nsk_44_16082021_13.jpg
फोटो- १६ खेलदरी चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या खेलदरी आश्रमशाळेत अध्यक्ष अर्चना कासलीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण प्रसंगी आरुष व कविश कासलीवाल, शिक्षक व ग्रामस्थ. ~ फोटो- १६ राजदेरवाडी प्राथमिक आश्रमशाळा राजदेरवाडी येथील ध्वजारोहण प्रसंगी वर्धमान पांडे , पांडूरंग शिंदे, शिक्षक, शिक्षिका.